नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आता १ लाख रुपयांची मदत मिळणार ! येथे अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 


महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगारांसाठी विशेष मदत योजना अंतर्गत एक लाख रुपयांचे आर्थिक अनुदान जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भात अर्ज कसा करायचा, कोण पात्र आहे आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.


सदर एक लाखाची मदत ही अनुदानाच्या स्वरूपात कामगारांना दिली जाणार आहे. यामध्ये आरोग्य उपचारासाठी मदत, मुलांच्या शिक्षणासाठी सहाय्य, सामाजिक सुरक्षा व अपघात विमा इत्यादीसाठी दिली जाणार आहे.


पात्रता अटी:

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • वय १८ ते ६० वर्षांदरम्यान असावे
  • मागील १ वर्षात किमान ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे
  • महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणी आवश्यक


अर्ज करण्याची प्रक्रिया:


  • ऑनलाइन अर्ज: www.mahabocw.in वर जाऊन फॉर्म भरा
  • ऑफलाइन अर्ज: जवळच्या कामगार कल्याण केंद्रात भेट द्या


आवश्यक कागदपत्रे:


  • आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा
  • बँक खाते माहिती
  • बांधकाम कामगार म्हणून ओळखपत्र
  • वय आणि शिक्षण प्रमाणपत्र
  • तुरंत अर्ज करा आणि लाभ मिळवा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post