Top News

NIACL Bharti 2025: द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये “प्रशिक्षणार्थी पदांचा” नवीन मोठी भरती जाहीर २०२५.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


NIACL भरती २०२५: NIACL (द न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड) ने अप्रेंटिस पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. पात्र उमेदवारांना https://www.newindia.co.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. NIACL (द न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड) भरती मंडळ अंतर्गत एकूण ५०० रिक्त पदांची घोषणा केली आहे. ऑनलाइन अर्ज ६ जून २०२५ पासून उपलब्ध असतील. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० जून २०२५ आहे.

द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती २०२५.

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी.

एकूण रिक्त पदे: 500 रिक्त पदे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

शैक्षणिक पात्रता: पदवीधर.

वेतन/ मानधन: दरमहा रु. 9,000/-.

वयोमर्यादा: 21 – 30 वर्षे.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 06 जून 2025.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2025.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2025.

अधिकृत वेबसाईट : https://www.newindia.co.in/.

Apply Link:

⬇️https://www.newindia.co.in/recruitment/list

Post a Comment

Previous Post Next Post