Applications are invited from eligible candidates as per the post to fill 50 vacancies for the post of “Anganwadi Helper” under Women and Child Development Department, Government of Maharashtra, Solapur. Application has to be made in offline mode. Last date for application is 10th March 2025.
महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन सोलापूर अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२५ आहे.
पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
पदसंख्या – 50 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – सोलापूर
वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे (विधवा महिला कमाल ४० वर्ष)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – २४ फेब्रुवारी २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० मार्च २०२५
अधिकृत वेबसाईट – solapur.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सोलापूर शहर पश्चिम, डॉ. आंबेडकर होसींग सोसायटी, प्लॉट नं.२, गडहिरे बिल्डींग, दुसरा मजला, उजनी कॉलनी, आर्किटेक्चर कॉलेज मागे, अंत्रोळीकर नगर जवळ, सिव्हील लाईन सोलापूर ४१३००३.
बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सोलापूर शहर पूर्व, गट नं.३३. प्लॉट नं.१२४/ए, इंदिरा नगर, विजापूर रोड, सोलापूर ४१३००४.
Post a Comment