भारतीय पोस्ट ऑफिसने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे ग्रामीण डाक सेवकांची एकूण 21,413 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. ग्रामीण डाक सेवक पदासाठी इच्छुक उमेदवार १० फेब्रुवारी २०२५ पासून त्यांच्या अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक
रिक्त पदांची संख्या: २१,४१३ रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतात
वेतन:
बीपीएम- रु.१२,०००/-
एबीपीएम/डाक सेवक-रु.१०,०००/-
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज फॉर्म
वयाचे निकष: किमान वय: १८ वर्षे
(ii). कमाल वय: ४० वर्षे.
(iii). अधिसूचनेनुसार अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार वय निश्चित केले जाईल.
अधिकृत वेबसाईट : क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा : क्लिक करा
Post a Comment