Sangola Urban Co – Op Bank Bharti 2025: सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध रिक्त पदांची भरती.

सांगोला bank भरती 2024

Sangola Urban Co-op Bank Recruitment 2025: Sangola Urban Co-op Bank Solapur (Sangola Urban Co-op Bank Limited) has announced new recruitment for vacant posts.  Eligible candidates are required to apply online at www.sangolaurabanbank.com or website.  The last date for submitting applications is March 24, 2025.

 सांगोला अर्बन बँक सोलापूर (सांगोला अर्बन को-ऑप बँक लिमिटेड) मध्ये रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना www.sangolaurabanbank.com या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ मार्च २०२५ आहे.


सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सांगोला सोलापूर भरती २०२५.

पदाचे नाव: जनरल मॅनेजर (कर्ज विभाग व वसुली विभाग), मुख्य कार्यकारी अधिकारी.

रिक्त पदे: 03 पदे.

नोकरी ठिकाण: सोलापूर.

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन.

निवड प्रक्रिया: मुलाखत.

अर्ज शेवट तारीख : २४ मार्च, २०२५.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सांगोला, सि.स.नं.२९२४/५, अ व ब, रेल्वे गेटजवळ, मिरज रोड, सांगोला ४१३३०७ जि. सोलापूर .

अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता: career@sangolaurbanbank.com

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post