WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत करावयाच्या विद्युतीकरण कामाचे अनुषंगाने तयार करावयाची अंदाजपत्रक, सदर कामावर देखरेख ठेवणे, कामाची देयके तपासणी करून सादर करणे, निविदा संदर्भान कामकाज करणे व इतर अनुषंगिक कामाकरिता अनुभवी व तज्ञ व्यक्तीची सल्लागार म्हणून नेमणूक करावयाची आहे.
पदाचे नाव : विद्युत सल्लागार
पद संख्या : ०१
शैक्षणिक अहर्ता : विद्युत अभियांत्रिकी पदवी
मुलाखत दि. : २४/०३/२०२५ रोज
वेळ : सायंकाळी ४.०० वाजेपावेतो अर्ज सादर करावे.
टिप : अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
मुलाखत ठिकाण : हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय, काळी सडक, मोहोता शाळेच्या बाजुला, हिंगणघाट, जि. वर्धा येथे
जाहिरात पहा :
Post a Comment