MahaGenco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी जाहिरात क्र. ०४/२०२४महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून तंत्रज्ञ ३ या पदाकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक दि. 26.11.2024 पासून महानिर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर प्रसिध्द झाले आहे, इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अंतिम अर्ज दाखल करण्याची मुदत 31 जानेवारी ऐवजी १० फेब्रुवारी २०२५ अशी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड
जागांची संख्या: ८०० जागा
पदाचे नाव: तंत्रज्ञ ३
अज – ५६
विजा (अ) – २४
भज (ब) – २०
भज (क) – २८
भज (ड) – १६
विमाप्र – १६
इमाव – १५२
आ. दु.घ – ८०
सा. आणि शै.मा.वर्ग (एसईबीसी) – ८०
खुला – २२४
एकूण – ८००
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रात
वेतनश्रेणी: रु. ३४,५५५-८६,८६५/- प्रति महिना
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक
वयाचे निकष: उच्च वयोमर्यादा ४० वर्षे आहे.
वेबसाईट : क्लिक करा
Post a Comment