News Jobs

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध रिक्त 14582 पदासाठी भरती जाहीर 2025.


SSC CGL Examination 2025 च्या अंतिम रिक्त पदांची यादी एसएससीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. आता संयुक्त पदवीधर पातळी परीक्षा सीजीएल २०२५ द्वारे भरल्या जाणाऱ्या एकूण अंतिम रिक्त पदांची संख्या १४,५८२ झाली आहे. ऑनलाइन नोंदणी लिंक आता उघडली आहे. उमेदवारांनी ९ जून २०२५ ते ४ जुलै २०२५ पर्यंत दिलेल्या लिंक फॉर्मखाली ऑनलाइन अर्ज करावा.

SSC CGL 2025 Overview

  • Examination Name : – CGL Exam 2025 under Staff Selection Commission.
  • Exam Name: Staff Selection Commission Joint Graduate Level Examination 2024.
  • Post Name: Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, Assistant Divisional Officer, Assistant, Inspector, Assistant Enforcement Officer, Sub-Inspector, Inspector, Assistant / Superintendent, Divisional Accountant, Sub-Inspector, Junior Statistical Officer, Auditor, Junior Accountant, Senior Secretariat Assistant / Upper Division Clerk, Tax Asst.
  • Total Vacancies: 14,582 Posts.
  • Age Limit: 18 to 27 years.
  • Educational Qualification: Graduate.
  • Exam Fee: Rs. 100/-.

SSC CGL 2025 Salary Details

  • Pay Level-8 (₹ 47600 to 151100)
  • Pay Level-7 (₹ 44900 to 142400)
  • Pay Level-6 (₹ 35400 to 112400)
  • Pay Level-5 (₹ 29200 to 92300)
  • Pay Level-4 (₹ 25500 to 81100)

Age Limit वयाची अट

१ जानेवारी २०२३ रोजी १८ ते २५/२७/३० वर्षे (एससी/एसटी : ५ वर्षे सूट, ओबीसी : ३ वर्षे सूट)

Educational Qualification शैक्षणिक पात्रता

  • – १० वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून हायस्कूल परीक्षा उत्तीर्ण- मॅट्रिक लेवल पदासाठी
  • – १२वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण -इंटरमिजिएट लेवल पदासाठी
  • – भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून कोणत्याही क्षेत्रात पदवी- बॅचलर पदवी पदासाठी

Important Dates

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2025
  • संगणक आधारित परीक्षा : जुलै, ऑगस्ट 2025
ऑनलाईन जाहिरात पहा - क्लिक करा 

Post a Comment

Previous Post Next Post