MPSC 'राज्य सेवा प्राथमिक परीक्षा' अंतर्गत 385 रिक्त जागासाठी भरती 2025.

MPSC भरती 2025

MPSC civil service recruitment 2025: Maharashtra Public Service Commission has released the notification for recruitment to the post of “State Service Preliminary Examination – 2025, Maharashtra Forest Service Primary Examination – 2025 and Civil Service Timely Primary Examination – 2025”.  A total of 385 vacancies will be filled in the MPSC Civil Services Primary Examination 2025, and online applications for the posts will start from March 28, 2025.  Also, the last date to apply is 17th April 2025.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने “राज्य सेवा प्राथमिक परीक्षा – २०२५, महाराष्ट्र वन सेवा प्राथमिक परीक्षा – २०२५ आणि नागरी सेवा सामायिक प्राथमिक परीक्षा – २०२५” पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. MPSC नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२५ मध्ये या पदांसाठी एकूण ३८५ रिक्त जागा भरती होणार असून,  या पदासाठी ऑनलाईन अर्ज २८ मार्च २०२५ पासून सुरू होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२५ आहे.

भरतीचे नाव: महाराष्ट्र लोकसेवा आयोग 


रिक्त पदांची संख्या: ३८५ पदे 


पदाचे नाव: नागरी सेवा सामायिक प्राथमिक परीक्षा - २०२५ 


नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 


वेतनश्रेणी: पीडीएफ फाइल पहा 


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज लिंक 


वयाचे निकष: १८ ते ४३ वर्षे


शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पहा 


अधिकृत संकेतस्थळ : https://mpsc.gov.in/home


जाहिरात पहा : क्लिक करा 


ऑनलाईन अर्ज करा : क्लिक करा 

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post