Recruitment has been announced for the vacant post under the Finance Department of Maharashtra Government. Under Sadar Recruitment, applications are invited only through online mode from eligible candidates for appointment to the vacant post of Junior Accountant (Group-A) (Pay Level-S-10-29200-92300 or pay grade) or cadre. Candidates submitted their application dated 06.03.2025 till 23.59 pm.
महाराष्ट्र शासन च्या वित्त विभाग अंतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सदर भरती अंतर्गत कनिष्ठ लेखापाल (गट-क) (वेतन स्तर-एस-१०-२९२००-९२३०० या वेतनश्रेणीत) या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि.०६.०३.२०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत करावेत.
पदाचे नाव : कनिष्ठ लेखापाल (गट-क)
पद संख्या - १७९ जागा
कार्यवाहीचा टप्पा
ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी - दि.०४.०२.२०२५ रोजी १७.०० वाजल्यापासून
ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - दि.०६.०३.२०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक - दि.०६.०३.२०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी http://mahakosh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील.
शैक्षणिक व तांत्रिक अर्हता
कनिष्ठ लेखापाल
१) शैक्षणिक अर्हता सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी
२) तांत्रिक अर्हता: मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा
३) इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमयदिचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
४) वयोमर्यादा १९ वर्षपिक्षा कमी नसावी. खुल्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय व्यक्तींसाठी ४३ वर्षे, दिव्यांग व अनाथ व्यक्तींसाठी वयोमर्यादा ४५ वर्षपिक्षा शिथिलक्षम राहील. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमयदितील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.
परीक्षा शुल्क:
अराखीव (खुला) प्रवर्ग-१०००/-
राखीव प्रवर्ग-९००/-
*माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील
अधिकृत वेबसाईट - क्लिक करा
जाहिरात पहा pdf - क्लिक करा
Post a Comment