SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) अंतर्गत “वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ अप्पर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/ कनिष्ठ विभाग लिपिक, सहाय्यक विभाग अधिकारी/सहाय्यक” या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी नवीन भरती अधिसूचना जाहीर केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५ आहे.
पदाचे नाव – वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ अप्पर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/ कनिष्ठ विभाग लिपिक, सहाय्यक विभाग अधिकारी/ सहाय्यक
पदसंख्या – 321 जागा
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ अप्पर डिव्हिजन लिपिक : 73
- कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/ कनिष्ठ विभाग लिपिक : 36
- सहाय्यक विभाग अधिकारी/ सहाय्यक : 215
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती –ऑफलाईन/ऑनलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक, कर्मचारी निवड आयोग (उत्तर प्रदेश), ब्लॉक क्रमांक १२, सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-११०००३.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० एप्रिल २०२५
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
ऑनलाईन अर्ज करा : क्लिक करा
Post a Comment