MPSC Update 2021 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीचा काही बदल वजा सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुरुष व महिला उमेदवार यांच्या शारीरिक चाचणीच्या पुलअप्स, गोळा फेक, धावणे, उंच उडी यामध्ये बद्दल केला आहे
- हेही वाचा : ( MPSC )महाराष्ट् दुय्यम सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा अंतर्गत 666 पदांसाठी नवीन भरती जाहीर!
Post a Comment