MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2021:An advertisement has been published on the Commission's website for a total of 666 posts to be filled through Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination 2021 under MPSC Recruitment 2021. Accordingly, the examination will be held on February 26, 2022. Further details are given below and for detailed information read the pdf advertisement.
MPSC भरती 2021 अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. अधिक तपशील खाली दिला असून सविस्तर माहितीसाठी दिलेली pdf जाहिरात वाचावी.
पदाचे नाव व पद संख्या तपशील
1) साह्यक कक्ष अधिकारी : 100 पदे
2) राज्य कर निरक्षक: 190 पदे
3) पोलीस उपनिरीक्षक : 376 पदे
शैक्षणिक अर्हता :
1) सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता .
2)पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील . परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा - या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा - या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील .
जाहिरात : येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.
Post a Comment