सन 2024-2025 शाळा संचमान्यतेचे सुधारित निकष जाहीर!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागा काडून शाळा संचमान्यतेचे सुधारित निकष जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये 1) महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व विभाग, शासन निर्णय क्रमांक एसएसएन 2015/(प्र. क्र. 16/15) / टीएनटी-2, दिनांक 15 मार्च 2024


2) महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक एसएसएन 2015/(प्र.क्र. 16/15)/ टीएनटी-2, दिनांक 19 सप्टेंबर 2024 शासन निर्णय विचारत घेण्यात आले आहेत.


संचमान्यतेचे सुधारित निकष शासन निर्णय पहा :

क्लिक करा 

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post