लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर अंतर्गत विविध 152 रिक्त पदासाठी तात्काळ भरती जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ०७ दिवसाच्या आत दिलेल्या पात्यावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७/०५/२०२५ पर्यंत आहे.
पदाचे नाव : शाखाधिकारी
शैक्षणिक पात्रता व अनुभव : वाणिज्य शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर - बँकिंग क्षेत्रात शाखाधिकारी पदावर काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य, संगणक आहर्ता आवश्यक.
पदसंख्या : 20
कामाचे ठिकाण : सोलापूर शहर, तिन्हे, वळसंग, काम, कोटी, पानगाव, अकलूज, इसबाबी (पंढरपूर), वाचोली (पुणे), मिरज
पदाचे नाव : लिपीक
शैक्षणिक पात्रता व अनुभव : वाणिज्य शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर बँकिंग क्षेत्रात काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य, संगणक अहतों आवश्यक.
पदसंख्या :
- पुरुष ६०
- महिला ४०
एकूण १००
कामाचे ठिकाण : सोलापूर शहर, तिते, वळसंग, केम, कोर्टी, पानगाव, अकलूज, इसबावी (पंढरपूर), वाघोली (पुणे), मिरज, कराड़, करमाळा, नेकर, ओपूर, माळशिरस, नातेपुते, करकंब, पंढरपूर, सांगोला, जुनोनी, तासगाव, सांगली, सासवड, लोणी काळभोर, गुलटेकडी, मांजरी, वाशी,
पदाचे नाव : शिपाई
शैक्षणिक पात्रता व अनुभव : किमान इयत्ता १० वी किवा इयत्ता १२ वी उत्तीर्ण आवश्यक, बैंकिंग क्षेत्रात काम केल्याचा अनुभव व बेसिक संगणक आहर्ता असणान्यास प्राधान्य
पदसंख्या : 30
कामाचे ठिकाण : सोलापूर शहर, तिडे, वळसंग, केम, कोर्टी, पानगाव, अकलूज, इसवाची (पंढरपूर), वाघोली (पुणे), मिरज, कराड, बाशी, ऊरुळी कांचन, लोणी काळभोर, तासगाव, नातेपुते, माळशिरस, जुनोनी, भंडारकवठे,
पदाचे नाव : ई.डी.पी. मॅनेजर
शैक्षणिक पात्रता व अनुभव : कम्प्युटर इंजिनीअर / सायन्स आणि नेटवर्किंग पदवी किंवा पदव्युत्तर बैंकिंग क्षेत्रातील सिस्टिम अॅडमिनिस्ट्रेशन विभागात काम केल्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव
पदसंख्या : 2
कामाचे ठिकाण : सोलापूर
अर्ज करण्याचा पत्ता : recruitment.lokmangal@gmail.com या मेल आय. डी. वर बायोडाटा पाठविण्यात यावा, त्यानंतर आपण मेल केलेल्या मेल आय. डी. वरून ऑनलाइन फॉर्मची लिंक येईल, सदर लिंक वापरुन ऑनलाइन अर्ज करावा,
टीप लिंक ओपन होण्यास काही तांत्रिक अडचण आल्यास ९४२३५२६९०२ / ९९२३८९३२७७ या नंबरवर संपर्क करावा.
जाहिरात पहा :
Post a Comment