News Jobs

SBI Bharti 2021 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ७४२५ सुरक्षा रक्षकाची बंपर पदभरती !! असा करा अर्ज

SBI सुरक्षा रक्षक Bharti 2021

SBI Bharti 2021
-State Bank of India will be recruiting security guards for a total of 7425 vacancies.  Eligible and interested candidates are required to submit Form 8 along with documents between November 8 and 10, 2021.  Former servicemen will be appointed in this.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा रक्षक पद भरती केली जाणार असून सदर भरती ही एकूण 7425 रिक्त पदांसाठी केली जाणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांसह फॉर्म 8 ते 10 नोव्हेंबर 2021 दरम्यान सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये माजी सर्व्हिसमन यांची नियुक्त करण्यात येणार आहे. 

SBI सुरक्षा रक्षक भरती 2021 प्रक्रिया 

  • स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून एकूण ७४२५ सुरक्षा रक्षकाची पदभरती करावयाची आहे .
  • सदर पदाकरिता इच्छुक सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या व जिल्ह्यातील माजी सैनिकांनी भरतीस पात्र राहतील.
  • पात्रता पूर्ण करत असलेल्या ८ ते १० नोव्हेंबर पर्यंत आपले डिस्चार्ज बुक , ओळखपत्र व एम्प्लॉयमेंट कार्ड सह कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपले नाव नोंदवावे लागणार आहे

SBI सुरक्षा रक्षक भरती 2021 तपशील 

पदाचे नाव - सुरक्षा रक्षक

पद संख्या - 7425 जागा

अर्ज पद्धती - प्रत्यक्ष

शैक्षणिक पात्रता - सैन्य दलातील सेवानिवृत्त

अर्ज करण्याचा पत्ता - जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय

नागपूर शेवटची तारीख - 8 ते 10 नोव्हेंबर 2021 

अधिकृत वेबसाईट - sbi.co.in 

Post a Comment

Previous Post Next Post