News Jobs

Professor Recruitment 2021 : माऊली महाविद्यालय वडाळा, सोलापूर अंतर्गत थेट मुलाखती मार्फत भरती!

Professor Recruitment 2021

Mauli Mahavidyalaya Wadala Bharti 2021
: An advertisement has been published by Mauli Wadala College for the vacant post of Assistant Professor.  Eligible candidates are required to submit their application online through the website https://www.mmw.org.in/.  Candidates are invited to appear for the live interview along with biodata and all academic credentials at the address given in the advertisement on 23 November 21.

माऊली वडाळा महाविद्यालया कडून  रिक्त सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज https://www.mmw.org.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे आहेत. उमेदवारांनी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखतसाठी 23 नोव्हेंबर 21 रोजी जाहिरातीत दिलेल्या पत्यावर हजर राहण्याचे अहवान केले आहे.

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक .

रिक्त पदे: 12 पदे.

नोकरी ठिकाण: वडाळा सोलापूर.

अर्ज पद्धती : ऑफलाइन.

निवड प्रक्रिया: मुलाखती मार्फत .

अधिकृत वेबसाइट :  https://www.mmw.org.in/

मुलाखती तारीख: 23 नोव्हेंबर 2021.

मुलाखतीचे ठिकाण : माऊली, पोस्ट.  वडाळा, ता.  उत्तर सोलापूर, जि.  सोलापूर.(M.S.) पिन कोड – 413 222.

अधिकृत वेबसाईट : https://www.mmw.org.in/

ऑनलाईन अर्ज :येथे क्लिक करा.

जाहिरात पहा : येथे क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post