Indian Post Requirment 2021 : The Indian Postal Department has recently published a recruitment advertisement for the post under Maharashtra Circle. Accordingly, Eligible candidates are being invited for the posts of Postal Assistant / Sorting Assistant, Postman, Mail Guard and Multi-Tasking Staff. The recruitment will be for direct recruitment of meritorious players from the open market under the sports quota in Maharashtra. The last date to apply is November 27.
भारतीय टपाल विभाग कडून नुकतीच महाराष्ट्र सर्कल अंतर्गत पदासाठी भरती जाहिर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यानुसार, डाक सहाय्यक / छँटाई सहाय्यक , पोस्टमन , मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांवर थेट भरती पदांवर थेट भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून मागविण्यात येत आहेत. सदर भरती ही महाराष्ट्रातील स्पोर्ट्स कोटा अंतर्गत खुल्या बाजारातून गुणवंत खेळाडूंच्या थेट भरतीसाठी होणार आहे.अर्ज करण्याची शेवट तारीख 27 नोव्हेंबर आहे.
- हेही वाचा : अंगणवाडी सेविका पदासाठी भरती सुरु! पात्रता 10 वी पास.
- हेही वाचा : न्यायालयात कनिष्ठ लिपिक भरती! असा करा अर्ज.
रिक्त पदे : 256 पदे
पदाचे नाव : डाक सहाय्यक / छँटाई सहाय्यक पोस्टमन , मेल गार्ड मल्टी टास्किंग स्टाफ
अर्ज पद्धती : ऑनलाईन
वेतनमान : ( वेतन मॅट्रिक्स स्तर ) वेतन मॅट्रिक्स ( नागरी कर्मचारी )
लेव्हल -4 ( रु . 25,500 ते रु . 81,100 ) अधिक स्वीकार्य भत्ते वेतन मॅट्रिक्स ( नागरी कर्मचारी ) लेव्हल -3 ( रु . 21,700-69,100 ) अधिक स्वीकार्य भत्ते वेतन मॅट्रिक्स ( नागरिक कर्मचारी ) वेतन स्तर- 1 ( रु . 18,000-56,900 ) तसेच स्वीकार्य भत्ते इ.
पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण . 12 वी परीक्षा उत्तीर्ण . 10 वी परीक्षा उत्तीर्ण .
शेवटची तारीख : - 27.11.2021 .
वय , शैक्षणिक आणि क्रीडा पात्रता : मूळ जाहिरात पाहावी
अधिकृत वेबसाईट : https://dopsportsrecruitment.in
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा.
जाहिरात पहा : येथे क्लिक करा.
Post a Comment