News Jobs

NHM bharti Dhule 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदासाठी भरती जाहिर!

NHM bharti Dhule 2021

National Health Mission bharti 2021:
राष्ट्रीय आरोग्य अभियान , धुळे यांचे मार्फत विविध पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत ऑप्टोमेट्रिस्ट , अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर , सोशल वर्कर , फार्मासिस्ट , सायकोलॉजिस्ट , अकाउंटंट , डेंटल असिस्टंट , फिजिओथेरपिस्ट , लॅब टेक्निशियन , स्टाफ नर्स , टेक्निशियन , ऑडिओलॉजिस्ट इत्यादी पदाच्या 60 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत . इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागद पत्रासह खालील दिलेल्या पत्त्यावर 08 नोव्हेंबर 2021 अर्ज पाठवायचे आहेत . अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

एकूण रिक्त पदे : 60 पदे 

पदाचे नाव : ऑप्टोमेट्रिस्ट , अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर , सोशल वर्कर , फार्मासिस्ट , सायकोलॉजिस्ट , अकाउंटंट , डेंटल असिस्टंट , फिजिओथेरपिस्ट , लॅब टेक्निशियन , स्टाफ नर्स , टेक्निशियन , ऑडिओलॉजिस्ट

रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे 

1 ) Optometrist-- 01 पद

2 ) Interventionist Special Educator -- 01 पद

3 ) Social Worker -- 01 पद

4 ) Pharmacist -- 01 पद

5 )Psychologist - 02 पद

6 ) Accountant Early cum - 02 पद

7 ) Dental Assistant - 01 पद

8 ) Physiotherapist - 01 पदे

9 ) Lab Technician - 02 पदे

10 ) Staff Nurse - 42 पदे

11 ) Technician - 04 पदे 

12 ) Audiologist - 02 पदे

शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पाहावी.

नोकरी ठिकाण : धुळे

अर्ज शेवटची तारीख : 08 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट : https://arogya.maharashtra.gov.in/

अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा रुग्णालय आवर , साक्री रोड , धुळे


Post a Comment

Previous Post Next Post