अंगणवाडी सेविका भरती 2021: Vacancies of Anganwadi Sevika and Mini Anganwadi Sevika will be filled under the Integrated Child Development Services Scheme Project Velhe Office (Pune District). The Child Development Project Officer has appealed to the eligible candidates to apply in the prescribed format. The last date to apply is November 18, 2021.
राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वेल्हे कार्यालयांतर्गत ( पुणे जिल्हा ) अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी विहित नमुन्यात पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहान बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी यांनी केले आहे. अर्ज करण्याची शेवट तारीख १८ नोव्हेंबर २०२१ आहे.
- हेही वाचा : Railway Recruitment 2021 : दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत अपरेंटिस पदासाठी भरती! पात्रता 10 वी, 12 वी पास. |
- हेही वाचा : तलाठी भरती अपडेट 2021: राज्यात लवकरच महसूल विभागात पद भरती.
पदाचे नाव : अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका
पडसंख्या : N/आ
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण : घेव्हंडे आणि वडघर अंगणवाडी
अर्ज पद्धती : अर्जदाराने नमुन्यातील अर्ज व रंगीत छायाचित्रासह अर्ज सादर करावा .अर्जदाराने शाळा सोडल्याच्या दाखल्याची सत्यप्रत व शैक्षणिक पात्रतेची सत्यप्रत सादर करावी .
वयोमर्यादा : १ डिसेंबर २०२१ रोजी २१ ते ३२ वर्षे असावी .
इतर कागदपत्रे : अर्जदाराने ग्रामसेवकाकडील रहिवासाचा मूळ दाखला अथवा स्वयंघोषणापत्र सादर करावे . त्यासोबत शिधापत्रिकेची सत्यप्रत जोडावी . अनुसूचित जाती , जमातीचा उमेदवार असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांचा जातीचा दाखला सादर करावा . अर्जदार विधवा असल्यास गटविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
Post a Comment