South Eastern Railway Recruitment 2021 : According to the recruitment of the South Eastern Railway, Ser recruitment is invited for the recruitment of eligible applicants under the recruitment of Ser 2021. Willing and eligible candidates have to submit an application through the link given before 14 December 2021. The last date for application is 14 December 2021. Read the ad for more information, read PDF.
दक्षिण पूर्व रेल्वेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार SER भरती 2021 अंतर्गत शिकाऊ पदांसाठी ( For apprenticeships ) पात्र अर्जदारांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 14 डिसेंबर 2021 पूर्वी दिलेल्या लिंकमार्फत अर्ज सादर करावयाचे आहेत. अर्जाची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021 आहे. अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात pdf वाचावी.
पदाचे नाव : अपरेंटिस
पदसंख्या : १७८५ पदे
शैक्षणिक पात्रता : 10+2 मध्ये मॅट्रिक किंवा 10वी
अर्ज पद्धती : ऑनलाइन अर्ज
अधिकृत वेबसाईट :www.ser.indianrailways.gov.in
जाहिरात पहा : येथे क्लिक करा.
Post a Comment