DRDO ITR Recruitment 2021: Applications are invited for various Apprentice posts under the Defense Research and Development Organization (President of DRDO). Interested and eligible candidates are required to apply online by visiting the website of the organization: - www.drdo.gov.in. Last date to apply online: 15th November 2021 (05:30 PM).
संरक्षण संशोधन
आणि विकास संस्था (DRDO चे अध्यक्ष) अंतर्गत विविध अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी
संस्थेची वेबसाइट :- www.drdo.gov.in
वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. Online अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 15 नोव्हेंबर 2021 (05:30 PM) पर्यत आहे.
पदाचे नाव & तपशील:
Total : 116 जागा
पदाचे नाव व पद संख्या
- पदवीधर अप्रेंटिस : 50 जागा
- टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : 40 जागा
- ट्रेड अप्रेंटिस :26 जाग
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1: संबंधित विषयात
B.E /B.Tech/ B.Lib.Sc /BBA/B.Com
2. पद क्र.2: संबंधित विषयात इंजिनिअरिंग
डिप्लोमा.
3. पद क्र.3:
ITI (कॉम्प्युटर
नेटवर्किंग
टेक्निशियन/इलेक्ट्रिशियन/मेकॅनिक (मोटर वाहन)/मल्टीमीडिया
& वेब
पेज
डिझायनर)
संस्थेची वेबसाइट
:- www.drdo.gov.in
नोकरी ठिकाण: ITR चांदीपुर, ओडिशा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2021 (05:30 PM)
जाहिरात नोटिफिकेशन : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज :
Post a Comment