Talathi Recruitment 2021 Update: The Talathi Recruitment Process is likely to be implemented in the State soon under the Revenue Department and this recruitment can normally take place in the month of December. According to the information received, this talathi recruitment process will be implemented for 8 districts.
राज्यात लवकरच महसूल विभाग अंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया राबवाली जाण्याची शक्यता असून ही भरती साधारणपणे डिसेंबर महिन्यात होऊ शकते. प्राप्त माहिती नुसार 8 जिल्ह्यासाठी ही तलाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. तलाठी भरती 2021 ची तयारी करणाऱ्या उमेदवाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बाब असून, याबद्दल अधिक तपशील लवकरच मिळणार आहे. एकंदरीत राज्यात तलाठी भरती अपेक्षित आहे.
- हेही वाचा : जलसंपदा विभाग महाराष्ट्र अंतर्गत विविध पदासाठी भरती जाहीर!
- हेही वाचा : भारतीय पोस्ट विभागात विविध पदासाठी भरती, दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी !
नोकरी अपडेट्ससाठी टेलिग्राम व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा!👇
Join Telegram Group : https://t.me/joinchat/8ahSEtb-ABExY2Y1
Join What's app Group : https://chat.whatsapp.com/FfYdj10Xqpz1m3xVvqUkwm
Post a Comment