News Jobs

लोकमान्य मल्टी पर्पज सोसायटी बँके अंतर्गत विविध पदासाठी भरती! पदवीधर उमेदवारांना संधी.

लोकमान्य मल्टीपर्पज को - ऑप सोसायटी लिमिटेड भरती २०२१

बँक भारती 2021
: Lokmanya Multipurpose Society (Lokmanya Multipurpose Co-op Society) Bank has published a new recruitment advertisement for the vacancy.  Eligible candidates for the post of Branch Manager / Assistant Branch Manager Accounts Assistant, Marketing Executive are invited to apply online through the website www.lokmanyasociety.org.  The application submission date is 23 October 2021.

लोकमान्य मल्टी पर्पज सोसायटी (लोकमान्य मल्टीपर्पज को ऑप सोसायटी) बँके अंतर्गत रिक्त जागासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिराती नुसार शाखा व्यवस्थापक / सहाय्यक शाखा व्यवस्थापक लेखा सहाय्यक, विपणन कार्यकारी या पदासाठी पात्र उमेदवारांकडून www.lokmanyasociety.org या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची तारीख 23 ऑक्टोबर 2021 आहे.

लोकमान्य मल्टीपर्पज को - ऑप सोसायटी लिमिटेड भरती २०२१ .

पदाचे नाव : शाखा व्यवस्थापक / सहायक शाखा व्यवस्थापक लेखा सहाय्यक , विपणन कार्यकारी .

शैक्षणिक पात्रता :

पद : ब्रँच मॅनेजर / असिस्टंट ब्रँच मॅनेजर 

अनुभव -  किमान ५-१० वर्षे . बँकिंग व फायनान्सम अनुभवी उमेदवारास प्राधान्य

पद : अकाउंट्स असिस्टंट शिक्षण : कॉमर्स ग्रॅज्युएट अनुभव किमान २ वर्षे . नव उमेदवारांनाही अर्जाची संधी मार्केटिंग

पद : एक्झिक्युटिव्ह शिक्षण : कोणत्याही शाखेचा पदवीधर अनुभव किमान २ वर्षे . नवउमेदवारांनाही अर्जाची संधी

भर्ती प्रक्रिया  : Interview . 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  Imcs.resumes@gmail.com

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र .

अर्ज पद्धती : ऑनलाइन ( ईमेल ) . आवेदन पाठवण्याचा पत्ता : Imcs.resumes@gmail.com

Official Website ( अधिकृत वेबसाईट ): https://www.lokmanyasociety.org/

 जाहिरात पहा : येथे क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post