News Jobs

WRD Maharashtra Recruitment 2021: जलसंपदा विभाग महाराष्ट्र अंतर्गत विविध पदासाठी भरती जाहीर!

WRD Maharashtra Recruitment 2021

WRD Maharashtra Bharti 2021
:Applications are invited for various vacancies under Water Resources Department, Maharashtra. Interested and eligible candidates are required to submit online applications through the website www.wrd.maharashtra.gov.in.  The deadline to submit applications is October 25, 2021.

जलसंपदा विभाग महाराष्ट्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना www.wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आहेत.  अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.

जलसंपदा विभाग महाराष्ट्र भरती 2021.

  • पदाचे नाव : सहाय्यक अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता. 
  • रिक्त पदे: 03 पदे.
  • नोकरी ठिकाण: हिंगोली. 
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन. 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021. 

अर्ज पत्ता: कार्यकारी अभियंता, पूर्णा पाटबंधारे विभाग, वसमतनगर.

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post