News Jobs

MSSC भरती : ७ हजार पुरुष सुरक्षा रक्षकांची भरती - फेब्रुवारी 2020 संदर्भात नवीन सूचना

MSSC भरती 2020

MSSC 2020
: ७००० पुरुष सुरक्षा रक्षकांची भरती - February 2020 जाहिर झाली होती. मात्र आता ती रद्द करण्यात आली असल्याचे परिपत्रक शासनाकडून जाहिर करण्यात आले असून दि. १८/०८/२०२१ रोजीच्या  प्रसिद्दीपत्रकानुसार भरती प्रकिया  रद्द करण्यात आलेली असल्यामुळे उमदेवाराकडून घेण्यात आलेले अर्ज शुल्क रु २५०/-( दोनशे पन्नास रुपये  फक्त ) आता उमेदवारांना पुनः परत  करण्यासाठी करण्यात येणार आहे. उमेदवारांनी  आपला APPLICATION ID  किंवा मोबाईल क्रमांक  व ADDHAR CARD टाकून लॉगिन करावे.

अर्ज शल्क परत करण्याची प्रक्रिया

उमेदवारांना अर्जशुल्क परत मिळवण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे http://mssc.co.in/application/index.php या लिंकवर Click केल्यास पुढीलप्रमाणे Window प्राप्त होईल .

MSSC भरती 2020

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Website - http://mssc.co.in/application/index.php

Post a Comment

Previous Post Next Post