News Jobs

सोलापूर जिल्ह्यात “ समृद्ध गाव अभियान ” उपक्रम अंतर्गत तालुका समन्वयक पदांसाठी भरती! पदवीधर उमेदवारांना संधी.

सोलापूर जॉब

Solapur Job 2021
: The post of "Taluka Coordinator" is to be filled for the following talukas for the "Samrudh Gaon Abhiyan" initiative of the social organization Solapur Social Foundation and applications are being invited from eligible candidates. Interested candidates should send their biodata to the following e-mail ID or WhatsApp number, the candidate should have his own two wheeler and license.

सोलापूर सोशल फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या “ समृद्ध गाव अभियान ” या उपक्रमसाठी खालील तालुक्यात काम करण्यासाठी " तालुका समन्वयक " पद भरायचे असून पात्र उमेदवारा कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारानी खालील ई मेल ID वर किंवा व्हाट्सअप नंबर आपला बायोडाटा पाठवायचा असून, उमेदवाराकडे स्वतःची टू व्हीलर व लायसन्स असणे आवश्यक आहे.

तालुका समन्वयक पात्रता 

  • पदाचे नाव : तालुका समन्वयक 
  • पदसंख्या : 03
  • शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर / MSW 
  • नोकरी ठिकाण : दक्षिण सोलापूर, पंढरपूर व माढा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2021 पर्यंत 

इच्छुक उमेदवारानी खालील ई मेल ID वर किंवा व्हाट्सअप नंबर आपला बायोडाटा पाठवावा.

ई-मेल - socialsolapur@gmail.com मो. नंबर :  7767080999


Post a Comment

Previous Post Next Post