News Jobs

SSC GD कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.

SSC GD कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.

SSC GD Constable Recruitment Exam 2021 Time Table Declared now

SSC GD Recruitment advertisement for 25271 constables posts was released few days ago . And the same posts exam time table declared now . Constable Recruitment Examination has been announced by the Staff Selection Commission ( SSC ) . Further details are as follows 

SSC GD Constable अंतर्गत 31 ऑगस्ट 2021 रोजी होणाऱ्या 25 हजार 271 कॉन्स्टेबल आणि रायफलमॅनच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे . कर्मचारी निवड आयोगातर्फे ( SSC ) GD कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे .

स्टाफ सिलेक्शन कमिशनने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “जीडी कॉन्स्टेबल” च्या 25,271 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.  अधिक माहिती खाली दिली आहे.

कर्मचारी निवड आयोग शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2021

पदाचे नाव : जीडी कांस्टेबल एकूण पद संख्या : 25,271 जागा 

अधिकारिक वेबसाइट : https://ssc.nic.in/ . 

SSC Constable Bharti 2021 -Department ( विभाग का नाम ) Staff Selection commission A Recruitment Name SSC Recruitment 2021

अर्ज कसा करावा?  ऑनलाइन अर्ज  अधिकृत वेबसाइट https://ssc.nic.in/ कर्मचारी निवड आयोग भरती अंतर्गत विविध पदांची संपूर्ण माहिती


 पोस्ट निहाय शैक्षणिक पात्रता

For Constable ( GD ) Matriculation or 10th Pass  

Application Fee ( अर्ज शुल्क ) Open category ( खुला वर्ग ) ₹ 100 / 

Reserved category ( राखीव वर्ग ) No Fees All Important Dates ( महत्वपूर्ण तिथियाँ ) ७ अंतिम तिथि 31st August 2021


 SSC GD Constable Vacancy 2021- Vacancy Details



Post a Comment

Previous Post Next Post