महिला बाल विकास विभाग- WCD महाराष्ट्र भारती 2021: महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र (जिल्हा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र) भारती 2021 ने रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. अध्यक्ष आणि सदस्य पात्रता बाबत उमेदवारांना निर्देश पुढील वेबसाइटवर www.maharashtra.gov.in दिले आहेत.
उमेदवारांची पात्रता, अभ्यासक्रम आणि लेखी व तोंडी (व्यक्तिमत्व) चाचणीचे गुण वितरण आणि WCD महाराष्ट्र भरतीसंबंधी इतर सर्व आवश्यक माहिती येथे https://mahasarkar.co.in/maharashtra-mahila-bal-vikas-vibhag भरती अपडेट केली जाते.
पदाचे नाव : अध्यक्ष व सदस्य .
रिक्त पदे 138 पदे .
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र .
आवेदन का तरीका : ऑफलाईन .
अंतिम तिथि : 02 ऑक्टोबर 2021 .
Educational Qualification ( शैक्षणिक पात्रता ) सदस्य हा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक यामधील पदवी आणि बालकासबंधित आरोग्य , शिक्षण व कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील किमान सात वर्षाचा सक्रीय सहभाग चा अनुभव असणारा किंवा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक या विषयातील व्यवसायिक कार्य करणारा व्यक्ती असावा .
Age Limit ( वयाची अट ) Candidate should be at least 35 Years Old . .
Selection Process : Interview .
Address to Send Application ( अर्ज पाठविण्याचा पत्ता ) Respective District Mahila Bal Vikas Vibhag Office
Post a Comment