News Jobs

MPSC मार्फत राज्य सेवा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या ४१७ पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु!

MPSC  exam

MPSC Recruitment 2021
–As per the new advertisement announced by the Maharashtra Public Service Commission, applications are being invited from candidates for a total of 417 vacancies for the posts of "Maharashtra Civil Engineering Service Main Examination 2020 and State Service Main Examination 2020". Interested and eligible candidates should read more about this recruitment carefully from the given link and apply according to their eligibility.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे जाहीर करण्यात आलेल्या नवीन जाहिरातीनुसार “ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 आणि राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 “ पदांच्या एकूण 417 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

परीक्षेचे नाव महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 आणि राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 

पद संख्या -417 जागा 

वयोमर्यादा -19 वर्ष ते 38 वर्ष 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी .

• अर्ज पद्धती – ऑनलाईन 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2021 . 

रिक्त पदांचा तपशील- 

Maharashtra Civil Engineering Services Main Examination - 217

State Services Main Examination – 200

MPSC Vacancy 2021 – Application Fees

Open category- ₹ 544 / 

Reserved category- ₹ 344 / . 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी .

जाहिरात पहा :

Maharashtra Civil Engineering Services Main Examination 

State Services Main Examination 


Post a Comment

Previous Post Next Post