तहसीलदार कार्यालय - अहिल्यानगर यांनी "कोतवाल" या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना https://ahilyanagar.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आहेत. तहसीलदार कार्यालय - अहिल्यानगर भरती मंडळ, अहिल्यानगर यांनी जुलै २०२५ च्या जाहिरातीत एकूण १०३ रिक्त पदांची घोषणा केली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ जुलै २०२५ आहे.
अहिल्यानगर कोतवाल पदभरती २०२५.
पदाचे नाव: कोतवाल.
एकूण रिक्त पदे: 103 पदे.
नोकरी ठिकाण: जामखेड, कर्जत, संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा-पारनेर, शिर्डी, कोपरगाव – जि. अहिल्यानगर.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 08 जुलै 2025.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2025.
अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा
Post a Comment