News Jobs

Zilla Parishad Solapur Bharti 2021 : ग्रामीण पाणी पुरवठा विभाग , जिल्हा परिषद , सोलापूर अंतर्गत वर्ग -१ व २ पदासाठी नवीन भरती जाहीर!


Zilla Parishad Solapur Bharti 2021
: An advertisement has been published for the new recruitment of Class-I and II vacancies under Rural Water Supply Department, Zilla Parishad. As per the advertisement, under the government's Jal Jeevan Mission program, posts are to be filled from various categories in the State Water and Sanitation Mission from retired government / semi-government officials from Class-I and II on contract basis. Eligible candidates are required to send their applications offline to the address given below. Application deadline On 10-12-2021 till 5.30 pm. See the ad pdf for more information.

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग , जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग -१ व २ रिक्त पदाच्या नवीन भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिराती नुसार शासनाच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्य पाणी व स्वच्छता मिशन मधील विविध संवर्गातून सेवानिवृत्त शासकिय / निमशासकीय अधिकाऱ्यांमधून वर्ग -१ व २ मधून करार पध्दतीने पदे भरावयाची आहे . पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवट तारीख दि . १०-१२-२०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात pdf पाहावी.

Zilla Parishad Solapur Bharti 2021 

पदाचे नाव : कार्यकारी अभियंता, उप अभियंता 

पदसंख्या : N/A

अर्ज पद्धती : ऑफलाईन 

नोकरी ठिकाण : सोलापूर

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता , ग्रा.पा.पु. विभाग , जि . प . सोलापूर

अधिकृत वेबसाईट : www.zpsolapur.gov.in

शैक्षणिक पात्रता :


अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

जाहिरात पहा : येथे क्लिक करा.

ऑफलाईन अर्ज नमुना : येथे क्लिक करा.



Post a Comment

Previous Post Next Post