News Jobs

MPSC UPDATE 2021 : एमपीएससी (MPSC) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर..! जाणून घ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षाच्या तारखा.

MPSC वेळापत्रक 2022

MPSC UPDATE 2021
: The schedule of examinations to be conducted by Maharashtra Public Service Commission (MPSC) has been announced today. There is good news for the students who are preparing for the MPSC exams and there will be more inspiration for the preparation. The MPSC had published official information in this regard and clarified that the recruitment examination would be held. Since then, the schedule has been published directly by the Commission.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे आज वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. MPSC परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून, तयारीसाठी आणखीन स्फूर्ती मिळणार आहे. ‘एमपीएससी’ने याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध करून पदभरतीच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता आयोगाकडून थेट हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक

राज्यसेवा परीक्षा 2021

पूर्व परीक्षा : दिनांक 2 जानेवारी 2022

मुख्य परीक्षा : 07, 08 आणि 09 मे 2022


दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2021

पूर्व परीक्षा : 12 मार्च 2022

मुख्य परीक्षा : 02 जुलै 2022


महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021

पूर्व परीक्षा : 26 फेब्रुवारी 2022

मुख्य परीक्षा : 09 जुलै ते 31 जुलै 2022

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021

पूर्व परीक्षा : 03 एप्रिल 2022

मुख्य परीक्षा : 06 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर 2022


महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021

पूर्व परीक्षा : 30 एप्रिल 2022

मुख्य परीक्षा : 24 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर 2022 दरम्यान


पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021

पूर्व परीक्षा : 16 एप्रिल 2022

मुख्य परीक्षा : 3 जुलै 2022


राज्यसेवा परीक्षा – 2022

पूर्व परीक्षा : 19 जून 2022

मुख्य परीक्षा : 15 16 व 17 ऑक्टोबर 2022


महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022

पूर्व परीक्षा :  08 ऑक्टोबर 2022

मुख्य परीक्षा : 24 डिसेंबर 2022 ते 14 जानेवारी 2023


महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022

पूर्व परीक्षा : 5 नोव्हेंबर 2022

मुख्य परीक्षा : 4 फेब्रुवारी 2023 ते 11 मार्च 2023 दरम्यान


महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022

पूर्व परीक्षा : 26 नोव्हेंबर

मुख्य परीक्षा : 18 मार्च ते 23 एप्रिल 2023 दरम्यान होणार


सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2022

पूर्व परीक्षा : 10 डिसेंबर 2022

मुख्य परीक्षा : 30 एप्रिल 2023

डाउनलोड MPSC परीक्षा वेळापत्रक👉 : येथे क्लिक करा 


Post a Comment

Previous Post Next Post