PMMC Bharti 2021: पिंपरी चिंचवड महानगरपालिकाने विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यानुसार स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, गुणवत्ता तपासक सहाय्यक या पदांसाठी रिक्त जागा भरायच्या आहेत. पात्र उमेदवारांनी www.pcmcindia.gov.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑफलाइन सादर करण्याचे आहेत. तसेच 26 नोव्हेंबर 2021 रोजी उमेदवारांनी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे.
पदाचे नाव : स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, गुणवत्ता तपासक सहाय्यक इ.
पदांची संख्या : 52 रिक्त पदे
अधिकृत वेबसाइट : https://www.pcmcindia.gov.in/
अर्ज पद्धती : ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण : पिंपरी, पुणे
शैक्षणिक पात्रता : जाहिरात PDF पहा.
निवड प्रक्रिया : मुलाखत.
मुलाखतीची तारीख : 26 नोव्हेंबर 2021
मुलाखतीचे ठिकाण : रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात पहा : येथे क्लिक करा
Post a Comment