Nagpur Police Bharti 2021: Nagpur City Police Department has announced recruitment for the vacant post. Eligible candidates are required to submit online application through the website http://nagpurpolice.gov.in/. The last date for submission of application is 22nd November 2021. For more information see the advertisement given in pdf.
नागपूर शहर पोलीस विभाग अंतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर केली आहे. कायदा अधिकारी पदांसाठी रिक्त जागा भरायच्या असून पात्र उमेदवारांनी http://nagpurpolice.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२१ आहे.अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात pdf पाहावी.
पदाचे नाव: कायदा अधिकारी
पदांची संख्या : 08 रिक्त पदे
अधिकृत वेबसाइट : http://nagpurpolice.gov.in/
अर्जाची पद्धत : ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण : नागपूर
अर्ज सुरू होण्याची तारीख : 9 नोव्हेंबर 2021
शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2021
शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी
चाचणी आणि/किंवा मुलाखतीचा पत्ता :
पोलीस तालुका कार्यालय, नागपुर शहर पटेल बंगला, सदर नागपूर.
जाहिरात पहा : येथे क्लिक करा.
Post a Comment