MPSC Update 2021 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि . ४ सप्टेंबर , २०२१ रोजी घेण्यात आलेल्या ' महाराष्ट्र दुय्यम सेवा , गट - ब ( अराजपत्रित ) संयुक्त ( पूर्व ) परीक्षा २०२० ' या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाची अंतिम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १७ नोव्हेंबर , २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती . त्यामधील काही प्रश्नासंदर्भात पुनर्विचार करुन आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक १७ नोव्हेंबर , २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली उत्तरतालिका अधिक्रमित करण्यात येत असून सुधारित उत्तरतालिका आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे .
Post a Comment