Ahmednagar Anganwadi Bharti 2021– Integrated Child Development Services Planning Office According to the advertisement published by Ahmednagar, Mini Sevika, Helper will be recruited. Interested and eligible candidates have to submit their applications offline. A total of 17 posts are available for these posts and the last date to apply is December 9, 2021.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय जि. अहमदनगरने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार मिनी सेविका, हेल्परच्या भरती करण्यात येणार आहे.इच्छुक व पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाइन सादर करण्याचे आहेत. या पदांसाठी एकूण 17 जागा उपलब्ध असून, अर्ज करण्याची शेवट तारीख 9 डिसेंबर 2021 आहे.
Ahmednagar Anganwadi Bharti 2021
- पदाचे नाव – “मिनी सेविका आणि मदतनीस
- पद संख्या – 17 जागा
- Mini Sevika - 14 पदे
- Helper - 03 पदे
- पदानुसार शैक्षणिक पात्रता
- मिनी अंगणवाडी सेविका - 10th Class Pass
- अंगणवाडी मदतनिस - 10th Class Pass
- नोकरी ठिकाण –अहमदनगर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 नोव्हेंबर 2021
- शेवटची तारीख –9 डिसेंबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कर्जत, ता. कर्जत जि. अहमदनगर -413701.
Post a Comment