News Jobs

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागाच्या सामान रक्षक पदांच्या एकूण 530 जागासाठी भरती! 10 वी / 12 वी पास उमेदवारांना संधी.

South-east of Indian Railways bharti 2021
South-east of Indian Railways bharti 2021 : भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभाग अंतर्गत रिक्त पद भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील सामान रक्षक पदांच्या एकूण 530 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात pdf वाचावी.

An advertisement has been published for the recruitment of vacancies under the South Eastern Division of Indian Railways. For more information read the ad pdf.

सामान रक्षक (Goods Guard) भरती तपशील 

पदाचे नाव आणि जागा (Post & Vacancies): सामान रक्षक (Goods Guard)

पदाच्या एकूण -  530 जागा

शैक्षणिक पात्रता: (Education qualification for Various Posts):  मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा (Age Limit): : 1/1/2022 पर्यंत वय 18 ते 42 वर्षे (ओबीसींसाठी 3 वर्षे तर एससी/एसटी साठी 5 वर्षे सवलत) असावे.

नोकरी ठिकाण (Job Location): दक्षिण पूर्व रेल्वे (भारत)

अधिकृत वेबसाईट (Official Website): 👉 https://ser.indianrailways.gov.in/

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date for Online Application): दिनांक 23 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

अधिकृत वेबसाईट : क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा.

जाहिरात -  क्लिक करा.


Post a Comment

Previous Post Next Post