MPSC Group-B Cadre Recruitment 2021: Applications are invited online for recruitment for 87 posts of Drug Inspector, Food and Drug Administrative Service, Group-B Cadre on the establishment of Food and Drug Administration under the Department of Medical Education and Drugs, Government of Maharashtra. The deadline is December 8, 2021 at 23.59 p.m. See the ad pdf for more information.
महाराष्ट्र शासनाच्या वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेवरील औषध निरीक्षक , अन्न व औषधे प्रशासकीय सेवा , गट - ब संवर्गातील ८७ पदांसाठी भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .अर्ज करण्याचा शेवट दिनांक ८ डिसेंबर , २०२१ रोजी २३.५ ९ वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात pdf पाहावी.
MPSC गट - ब संवर्ग भरती 2021 तपशील
पदाचे नाव : औषध निरीक्षक , अन्न व औषधे प्रशासकीय सेवा.
पद संख्या : ८७ पदे
शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पहा.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सादर करण्याचा कालावधी : दिनांक १८ नोव्हेंबर , २०२१ रोजी १४.०० वाजल्यापासून दिनांक ८ डिसेंबर , २०२१ रोजी २३.५ ९ वाजेपर्यंत .
अर्ज शुल्क : अराखीव ( खुला ) - रुपये ७१९ /-
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ रुपये - ४४९/-
अधिकृत वेबसाईट : https://mpsconline.gov.in
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात पहा : येथे क्लिक करा
Post a Comment