News Jobs

MAHATET UPDATE 2021 : शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा रविवारीच होणार! परीक्षा विभागाकडून पूर्ण तयारी.

MAHATET UPDATE 2021

MAHATET UPDATE 2021
: It has now been confirmed that the Teacher Eligibility Test 2021 will be held in the state on Sunday 21st November at the scheduled time. This has been clarified by the examination department. As the NET exam is on Sunday 21st November, there was confusion among the examinees.

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा 2021 ही रविवारी 21 नोव्हेंबर रोजी नियोजित वेळेतच होणार असल्याचे आता कन्फर्म झाले आहे. परीक्षा विभागाकडून तसे स्पष्ट करण्यात आले आहे. नेट परीक्षा ही 21 नोव्हेंबरला रविवारी असल्यामुळे परीक्षार्थीमध्ये संभ्रमता पसरली होती.

टीईटी परीक्षा दोन्ही पेपर नियोजना प्रमाणे होणार असून दोन्ही पेपरसाठी स्वतंत्र्य परीक्षा यंत्रणा कार्यरत असणार आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्र, सुपरवाईजर व इतर यंत्रणा याबाबत सुयोग नियोजन परीक्षा विभागाकडून करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता परीक्षाचा अभ्यास करावा.

🟠 रोज नोकरी विषयक अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम व व्हाट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा!

 Join Telegram Group

👉 :https://t.me/joinchat/8ahSEtb-ABExY2Y1

 Join What's app Group

👉:https://chat.whatsapp.com/FfYdj10Xqpz1m3xVvqUkwm 

आपल्या मित्रांना नक्की शेअर करा व नवीन जॉब अपडेट्ससाठी वेबसाईटला भेट द्या.

Post a Comment

Previous Post Next Post