IBPS Bharti 2021 : The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has recently called for online applications for various vacancies. Accordingly, a total of 1828 vacancies will be filled for the posts of IT Officer, Agriculture Sector Officer, Rajya Sabha Officer, Law Officer, HR / Personnel Officer, Marketing Officer. The deadline to apply is November 23, 2021. For more information, please read the PDF advertisement provided.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) नुकतीच प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या नुसार आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राज्यसभा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी या पदाच्या एकूण 1828 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
IBPS भरती 2021 तापशील
एकूण पदे : 1828
पदाचे नाव : आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राज्यसभा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी
शैक्षणिक पात्रता: Degree (Graduation). : मूळ PDF जाहिरात पहा.
वयाची अट : १ ऑक्टोबर, २०२१ रोजी २० ते ३० वर्षं (इमाव-३३ वर्षांपर्यंत, अजा/अज- ३५ वर्षांपर्यंत, दिव्यांग-४० वर्षांपर्यंत).
फी : खुला प्रवर्ग : रु. 850/- राखीव प्रवर्ग : रु. 175/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 नोव्हेंबर 2021
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 नोव्हेंबर 2021
अधिकृत वेबसाईट : www.ibps.in
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा.
जाहिरात पहा : येथे क्लिक करा.
Post a Comment