News Jobs

सांगोला अर्बन को - ऑपरेटिव्ह बँक लि., सांगोला जिल्हा सोलापूर अंतर्गत विविध पद भरती!

सांगोला अर्बन को - ऑपरेटिव्ह बँक भरती

सांगोला अर्बन को - ऑपरेटिव्ह बँक भरती
: Sangola Urban - Operative Bank Ltd. , Sangla district is under the Chief Manager / Ass. General Manager / Deputy General Manager, the branch official, Loan officer will be admitted to the posts. According to the published ads, the interview is being interviewed for the appointment of eligible candidates for the above positions. Those who have been eligible for the post and experienced by their academic qualifications, experience certificate, current salary and expected salary phone number and E-mail ID. Up to 30 November, 2021, the bank has to be submitted by written or e-mail.

सांगोला अर्बन को - ऑपरेटिव्ह बँक लि . , सांगोला जिल्हा सोलापूर अंतर्गत चीफ मॅनेजर / असि . जनरल मॅनेजर / डेप्युटी जनरल मॅनेजर, शाखाधिकारी, लोन ऑफिसर या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार बँकेतील वरील पदांसाठी पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी मुलाखत घेण्यात येत आहे . सदर पदासाठी पात्र उमेदवारांनी व अनुभव असणाऱ्यांनी त्यांचे शैक्षणिक पात्रता , अनुभव दाखला , सध्याचा पगार व अपेक्षित पगार फोन नंबर व ई - मेल आयडीसह दि . ३० नोव्हेंबर , २०२१ पर्यंत बँकेकडे लेखी अथवा ई - मेलद्वारे अर्ज करावयाचे आहेत.

पदाचे नाव, संख्या व शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्यासाठी पत्ता ई - मेल : 

सांगोला अर्बन को - ऑपरेटिव्ह बँक लि . , सांगोला जिल्हा सोलापूर सि.स.नं. २ ९ २४ / ५ अ व ब , रेल्वे गेटजवळ , मिरज रोड , सांगोला ४१३३०७ , जि . सोलापूर फोन नं . ( ०२१८७ ) २२११७० , २२१३७०

ई - मेल  : career@sangolaurbanbank.com

अधिकृत वेबसाईट : www.sangolaurbanbank.com

जाहिरात : येथे क्लिक करा 


Post a Comment

Previous Post Next Post