Indian Post Bharti 2021 :An advertisement has been published in the Delhi Division under the Indian Post Office regarding recruitment for various posts. Interested and eligible candidates are required to submit online application by looking at the detailed instructions on the official website i.e. indiapost.gov.in. Online application can be submitted till 5 pm on 11th December 2021.
भारतीय पोस्ट ऑफिस अंतर्गत दिल्ली विभागात विविध पदासाठी भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट अर्थात indiapost.gov.in वर तपशीलवार सूचना बघून ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत.11 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.
- हेही वाचा : लोकमान्य मल्टी पर्पज सोसायटी बँके अंतर्गत विविध पदासाठी भरती! पदवीधर उमेदवारांना संधी.
- हेही वाचा : बँक ऑफ इंडियामध्ये विविध रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहिर!!
- हेही वाचा : बँक ऑफ बडोदा भर्ती 2021 :सुपरवायझर पदांसाठी भरती !
पोस्ट ऑफिस रिक्त तपशील
- एकूण पदे - 17 -
- मोटार वाहन मेकॅनिक – 06 जागा
- मोटार वाहन इलेक्ट्रिशियन - 02 - जागा
- टायरमन - 03 जागा
- चित्रकार - 02 - जागा
- फिटर – 02 - जागा
- कॉपर आणि टिन स्मिथ - 01 -जागा
- असबाब - 01 जागा
वेतन - रु . 19900 ते रु . 63200 ( 7 व्या CPC नुसार वेतन मॅट्रिक्स मध्ये स्तर -2 )
अधिकृत वेबसाइट : indiapost.gov.in
अर्ज करण्याची शेवट तारीख : ११ डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकतात .
संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा .
Post a Comment