PMPML Bharti 2021: Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) has announced new recruitment to fill various vacancies. Interested and eligible candidates can submit online application through the website www.pmpml.org. The deadline to apply is November 1, 2021.The deadline to apply is November 1, 2021. Please read the pdf advertisement for more information.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड ( PMPML ) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना www.pmpml.org या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 नोव्हेंबर 2021 आहे. अधिक माहितीसाठी दिलेली pdf जाहिरात वाचावी.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड भरती 2021 तपशील
पदाचे नाव : फील्ड ऑफिसर ऑपरेशन्स, फील्ड ऑफिस.
रिक्त पदे : ०९ पदे.
शैक्षणिक पात्रता :
फील्ड ऑफिसर ऑपरेशन: डिग्री/डिप्लोमा इन मेकॅनिकल/ऑटोमोबाइल इंजिनीअर किंवा
फील्ड ऑफिसर: पदवी/डिप्लोमा इन अर्बन ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2021.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: मुख्य प्रशासकीय कार्यालय, पीएमटी बिल्डिंग, शंकरशेठ रोड, खारगेट पुणे - - 411037.
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.
जाहिरात नोटिफिकेशन : येथे क्लिक करा.
Post a Comment