State Service Pre-Examination 2021 :The Maharashtra Public Service Commission had invited online applications from eligible candidates under the State Service Pre-Examination 2021 for recruitment for a total of 290 posts in various cadres under various departments of the Government of Maharashtra. Advertisement No. 106/2021 The deadline for submission of application for State Service Pre-Examination 2021 is being extended till 23:59 on 2nd November 2021.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण २९० पदांवरील भरती करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ अंतर्गत पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 2 नोव्हेंबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती . राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होणार होती . आता एमपीएससीकडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे . 100 पदं वाढल्यामुळं आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल .
सदर परीक्षा एकाच वेळी रविवार , दिनांक ०२ जानेवारी , २०२२ रोजी तर मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
जाहिरात पहा : येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा.
Post a Comment