News Jobs

सोलापूर जि.प.भरती 2021 : आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत 174 रिक्त जागासाठी भरती जाहीर.!

सोलापूर जि.प.आरोग्य विभाग भरती 2021

सोलापूर जि.प.भरती 2021
: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी , आरोग्य विभाग , जिल्हा परिषद , सोलापूर येथे विविध संवर्गातील जिल्हास्तर , तालुकास्तर , उपजिल्हा रुग्णालय / ग्रामीण रुग्णालय स्तर , प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील विविध योजनानिहाय रिक्त असलेल्या पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदरील पदांकरिता पात्र ठरत असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत .अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात pdf वाचावी.

पदाचे नाव व पद संख्या तपशील 

01) Super Specialist - 02 जागा 

02 ) Specialist - 08 जागा 

03 ) Medical Officer - 38 - जागा 

04 ) Dentist   - 01 - जागा 

05 ) Psychologist - 02 - जागा 

06 ) Ayush MO - 05 - जागा 

07) Psychiatric Social Worker/Social Worker -02 - जागा

                                                                                   08) Audiologist - 01 -  जागा 

09 ) Psychiatric Nurse - 01 - जागा 

10) Optometrist - 01 - जागा 

11) Physiotherapist - 02 जागा 

12) District Programme Supervisor - 01 - जागा                                           

3) Supervisor - 02 जागा 

14) Health Superintendent - 75 जागा 

15) Block Accountant - 01 जागा 

16) District Group Organizer - 02 जागा 

17) Program Assistant - 01 जागा 

18) Laboratory Technician - 12 जागा 

19) Pharmacist - 05  जागा 

20) Technician - 09 जागा 

21) Counselor  - 02 जागा 

शैक्षणिक पात्रता : मुळे जाहिरात पहावी.

अर्जाची शेवट तारीख : दिनांक 26/10/2021 ते दिनांक 03/11/2021 या कालावधीत कायालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारले जातील.( सकाळी 11.00 ते दुपारी 04.00 या वळेत )

अर्ज जमा करायचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,  राष्ट्रीय आरोग्य अभियान , आरोग्य विभाग , जिल्हा परिषद , सोलापूर

अर्ज फि : पदभरती प्रक्रियेकरीता प्रत्येक अर्जाकरीता अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु . १५० / - ( अक्षरी रक्कम रु . एकशे पन्नास फक्त ) व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु .१०० / - ( अक्षरी रक्कम रु . शंभर रुपये फक्त ) इतके शुल्क आकारण्यात येत असुन , सदरील शुल्क हे डिमांड ड्राफट ( Demand Draft ) स्वरुपात स्विकारण्यात येईल .

( वयोमर्यादा , पदांचे मानधन , सामाजिक आरक्षण , नियुक्तीचे ठिकाण , पदभरतीकरिता नियम , अटी व शर्ती , अर्जाचा नमुना ह्या साठी मुळे जाहिरात पाहावी.)

अर्जाचा नमुना Download

जाहिरात नोटिफिकेशन : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट :www.zpsolapur.gov.in


Post a Comment

Previous Post Next Post