News Jobs

भारतीय नौदलात इंजिनिअर्ससाठी पदभरती , तरुणांना सुवर्ण संधी , अशी होणार निवड!

भारतीय नौदल भारती 2021

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना आनंदाची बातमी आहे . भारतीय नौदलात इंजिनिअर्सच्या तब्बल 181 जागांसाठी भरती होणार आहे . त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे . भारतीय नौदलातील नोकरीच्या माध्यमातून देशसेवेचीही संधी मिळणार आहे . नौदलातील एसएससी ( Short service commission officer ) या पदासाठी ही भरती होणार आहे . पात्र उमेदवारांना त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 आहे .

पदाचे नाव : एसएससी ऑफिसर  
एकूण जागा -  181 पदे


पात्रता आणि अनुभव 

एसएससी ऑफिसर पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतून 60 % गुणांसह BE किंवा B. Tech ची पदवी घेतलेला असणे आवश्यक .

निवड प्रक्रिया 

सुरुवातीला लेखी परीक्षा होईल . त्यानंतर मेरिट लिस्ट व नंतर मुलाखतीतून या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे .

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 ऑक्टोबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.joinindiannavy.gov.in/ या लिंकवर क्लिक करा .

Post a Comment

Previous Post Next Post