पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी / अस्थायी आस्थापनेवरील खालील नमूद केलेली पदे करार पध्दतीने दरमहा एकत्रित मानधनावर फक्त ६ महिने कालावधीकरीता तात्पुरत्या स्वरुपात भरणेबाबत , प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पध्दतीने www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत .
पदनाम , पदसंख्या , एकत्रित मानधन व आरक्षण खालोलप्रमाणे :
पदाचे नाव –
- पशुवैद्यकीय अधिकारी ,
- उद्यान अधिकारी ,
- सहाय्यक .
- उद्यान अधिकारी ,
- कनिष्ठ अभियंता ,
- पर्यवेक्षक ,
- परवाना निरीक्षक ,
- निरीक्षक ,
- आरोग्य सहाय्यक ,
- पशुधन पर्यवेक्षक ,
- पशुपालक ,
- माळी
• पद संख्या -168 जागा
• शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी
• अर्ज पद्धती- ऑनलाईन
• वयोमर्यादा – कमाल 38 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख -17 सप्टेंबर 2021 .
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
पात्रता - Qualification for Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2021 .
- पशुवैद्यकीय अधिकारी - MVscv पदवी / BVSC आणि AH पदवी
- उद्यान अधिकारी - B. SC कृषी / फलोत्पादन 05 वर्षांचा अनुभव
- सहाय्यउद्यान अधिकारी - B. Sc . कृषी / फलोत्पादन
- कनिष्ठ अभियंता - स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी
- पर्यवेक्षक - सिव्हिल इंजिनीअर मध्ये डिप्लोमा
- परवाना निरीक्षक - टायपिंगसह कोणतेही पदवीधर
- निरीक्षक- कोणताही पदवीधर आरोग्य सहाय्यक- कोणताही पदवीधर
- पशुधन पर्यवेक्षक - पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी
- पशुपालक - पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी
- माळी - एसएससी
वयोमर्यादा :उपरोक्त पदांसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांचे वय जाहिरातीच्या दिनांकास किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक राहील . तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४३ वर्षे इतकी राहील .
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
जाहिरात – येथे क्लिक करा.
Post a Comment