सांगोला अर्बन बँक सोलापूर भारती 2021: सांगोला अर्बन बँक सोलापूर (सांगोला अर्बन को -ऑप बँक लिमिटेड) ने कर्ज अधिकारी, रिकव्हरी ऑफिसर या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना www.sangolaurbanbank.com या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आहेत. सांगोला अर्बन बँक सोलापूर (सांगोला अर्बन को -ऑप बँक लि.) भर्ती मंडळ, सोलापूर यांनी जून 2021 च्या जाहिरातीत एकूण विविध रिक्त पदांची घोषणा केली होती .
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2021 असून 27 सप्टेंबर 2021 रोजी वॉक -इन – मुलाखत आहे. तरी इच्छुक उमेदवारांना सांगण्यात आले आहे की, वेबसाईटला भेट देवून अधिक माहिती घ्याची आहे . उमेदवारांची पात्रता, अभ्यासक्रम आणि लेखी व तोंडी (व्यक्तिमत्व) चाचणीचे गुण वितरण आणि सांगोला अर्बन को -ऑप बँक लिमिटेड भरतीसंबंधी इतर सर्व आवश्यक माहिती येथे अपडेट केली आहे https://mahasarkar.co.in/
पदाचे नाव : कर्ज अधिकारी : वसुली अधिकारी .
नोकरी ठिकाण : सोलापूर
अर्ज पद्धत :. ऑनलाईन ( ईमेल ) / ऑफलाईन .
निवड प्रक्रिया : मुलाखत .
मुलाखतीची तिथि : 27 सप्टेंबर 2021 .
मुलाखतीची पत्ता . सि . स . नं . २ ९ २४ / ५ अ व ब , रेल्वे गेट जवळ , मिरज रोड , सांगोला , ४१३३०७ , जिल्हा सोलापूर
Educational Qualification ( शैक्षणिक पात्रता ) व अनुभव
१ लोन ऑफिसर कोणत्याही शाखेचा पदवीधर / पदव्युत्तर पदवी व जी.डी.सी. अॅन्ड ए . नागरी सहकारी / अन्य शेड्युल्ड बँकेतील सदर पदावरील प्रत्यक्ष काम केल्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव , तसेच बँकिंग सॉफ्टवेअरचे व क्रेडिट अप्रेजलचे संपूर्ण ज्ञान असणाऱ्यांनीच मुलाखतीस उपस्थित रहावे .
२ वसुली अधिकारी बी . कॉम . / एम . कॉम . , सदर पदाचा सहकारी बँकेतील वसुलीच्या कायदे - कानूनची माहिती व बँकेतील वसुली कामाचा प्रत्यक्ष किमान ५ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान असणाऱ्यांनीच मुलाखतीस उपस्थित रहावे .
Selection Process ( भर्ती प्रक्रिया ) Selection Process is : Interview . Venue of Interview ( मुलाखतीचे ठिकाण ) सि . स . नं . २ ९ २४ / ५ , अ व ब , रेल्वे गेट जवळ , मिरज रोड , सांगोला , ४१३३०७ , जिल्हा सोलापूर.
Importants Links
Notification : जाहिरात
Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : www.sangolaurbanbank.com
Post a Comment