News Jobs

जिल्हा परिषद भरती : ग्रामीण आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती ! असा करा अर्ज.

Zilha Parisahd Recruitment 2021

जिल्हा परिषद भरती आरोग्य विभाग

Zilha Parishad Recruitment
– Recruitment is being done by Rural Health Department, Zilla Parishad, Ahmednagar Rural Development Department for the following posts. Applications are invited from interested and eligible candidates. Candidates who have a degree in the relevant subject will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment carefully from the given link and apply as per their eligibility.

ग्रामीण आरोग्य विभाग , जिल्हा परिषद , अहमदनगर ग्राम विकास विभाग द्वारे खालील पदासाठी भरती रबविली जात आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे . ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील . इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. 

पदांचे नाव : औषध निर्माण अधिकारी , आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , प्रयोगशाळा तंत्रज्ञ इ.

पदाचे नाव – फार्मासिस्ट , आरोग्य सेवक ( पुरुष ) , आरोग्य सेविका , प्रयोगशाळा तंत्रज्ञ 

पद संख्या -555 जागा 

Gram Vikas Vibhag Ahmednagar Vacancy 2021 ZP Ahmednagar Group C Recruitment 2021 ( पदसंख्या विवरण ) 

1 ) Pharmacist - 13 Posts

 2 ) Arogya Sevak - 187 Posts

 3 ) Arogya Sevika - 352 Posts 

4 )  Laboratory Technician - 03 Posts


शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . ( मूळ जाहिरात बघावी . )

अर्ज पद्धती- ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर 

शेवटची तारीख -21 सप्टेंबर 2021 

अधिकृत वेबसाईटwww.nagarzp.gov.in

वयोमर्यादा : या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे तर कमाल वय ४५ वर्षे असणार आहे . या पदभरती अंतर्गत आरक्षित उमेदवारांना सरकारी नियमानुसार सवलत मिळणार आहे . या पदभरतीअंतर्गत मागासवर्गीय उमेदवार , अपंग उमेदवार , प्रकल्पग्रस्त , भूकंपग्रस्त आणि आर्थिक मगास यांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे . 

अनुकंपा भरती , ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून १० टक्के नामनिर्देश करणे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पदे कमी जास्त होऊ शकतात . मार्च २०१ ९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाइन परीक्षेकरीता उमेदवाराला एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा होती . पण शासनाचे महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्याने परीक्षा OMR Vendor मार्फत ऑफलाइन पद्धतीन होणार आहे . या परीक्षा सर्व जिल्हा परिषदांमार्फत एकाच दिवशी होणार आहेत . त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेतून परीक्षा देता येईल . 

How To Apply For ZP Ahmednagar Gram Vikas Arogya Bharti 2021

 • Applicants apply from Online mode for Gramin Arogya Vibhag Ahmednagar Bharti 2021 • Also , visit the following website 

• Read all the instructions carefully and fill – up the form

• Upload attested copies of all the required documents with the application form 

• The last date for online submission of applications form is 21 Sep 2021 रिक्त पदांचा तपशील -Gram Vikas Vibhag Ahmednagar Vacancy 2021

^ To Apply For ZP Ahmednagar Gram Vikas Arogya Bharti 2021 

• Applicants apply from Online mode for Gramin Arogya Vibhag Ahmednagar Bharti 2021 

• Also , visit the following website

 • Read all the instructions carefully and fill - up the form 

• Upload attested copies of all the required documents with the application form 

• The last date for online submission of applications form is 21 Sep 2021


Post a Comment

Previous Post Next Post